निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर युवा स्वाभिमानी पार्टीचे आमदार रवी राणांनी मुख्यमंत्री शिंदेंना आपल्या पक्षाच्या चिन्हाची ऑफर दिली आहे.